MPSC Exam Thokla (MPSC ठोकळा). एमपीएससी स्पर्धापरीक्षा तयारीसाठी अत्यंत उपयोगी ऐप्स. MPSC Exam Thokla (MPSC ठोकळा) हे अॅप पोलीस उपनिरीक्षक (PSI), विक्रीकर निरीक्षक (STI), सहाय्यक (Assistant) तसेच सर्व स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त आहे. या अॅपमध्ये आपण खालील विषयाचा अभ्यास करू सकाल. सामान्य ज्ञान. मराठी व्याकरण. नागरीकशास्त्र. राज्यशास्त्र. सामान्य विज्ञान. भूगोल. इतिहास.
Berechtigungen